| मन तळ्यात मल्यात जाईच्या कल्यात | ||||
| मन नाजूकशी मोती माळ तुझ्या नाजुकशा गळ्यात | ||||
| उरी चाहुलिंचे मृगजल उरी चाहुलिंचे मृगजल | ||||
| उरी चाहुलिंचे मृगजल | ||||
| वाजे पाचोला उगी कशात | ||||
| इथे वार्याला सांगतो गाणी माझे राणी | ||||
| इथे वार्याला सांगतो गाणी | ||||
| आणि झुलुक तुझ्या मनात | ||||
| भिडू लागे रात अन्बालागी हो ........ | ||||
| भिडू लागे रात अम्बालागी | ||||
| तुझ्या नखाची कोर नभात | ||||
| माझ्या नयनी नक्षत्र तारा | ||||
| माझ्या नयनी नक्षत्र तारा | ||||
| माझ्या नयनी नक्षत्र तारा | ||||
| आणि चाँद तुझ्या डोळ्यात | ||||
| मन तळ्यात मल्यात जाईच्या कल्यात | ||||
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके। परि अमृताते ही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.