तिळगूळ घ्या गोड बोला! पु ल देशपांडे Tilgul ghya God Bola by Pu La Deshpande

आयुष्यात मला भावलेलं एक गुजं सागंतो. 
उपजीविकेसाठी आवश्यक असण्यारा विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्धीन करा,
पण एवढ्यावरच थांबू नका.
साहित्य, शिल्प, चित्र, संगीत, नाट्य, खेळ ह्यांतल्या एखाद्या तरी कलेशी मॆत्री जमवा.
पोटापाण्याचा उद्योग तुम्हांला जगवील, पण कलेशी जमलेली मॆत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.

(-इती पु.ल. देशपांडे)