आयुष्या वर बोलू काही - संदिप खरे... Ayushyavar Bolu Kahi

जरा चुकीचे... जरा बरोबर......
जरा चुकीचेजरा बरोबर बोलू काही.....
चला दोस्त हो आयुष्या वर बोलू काही......

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू ..
उगाच वळसेे शब्दांचे हे देत रहा तू ....
भीडले नाहीत डोळे तोवर बोलू काही......
चला दोस्त हो आयुष्या वर बोलू काही..........

तूफान पाहून तीरा वर कुजबुज्ल्या होडया ..
तूफान पाहून तीरा वर कुजबुज्ल्या होडया ....
पाठ फीरू दे त्याचीनंतर बोलू काही........
चला दोस्त हो ;आयुष्या वर बोलू काही..........

हवे-हवे से दुखः तुला जरहवेच आहे ..
हवे-हवे से दुखः तुला जरहवेच आहे ....
नको-नको से हळवे कातरबोलू काही.......
चला दोस्त हो आयुष्या वर बोलू काही..........

"उदया-उदयाची कीती काळजी बघ रांगेतुन..
"उदया-उदया "ची कीती काळजी बघ रांगेतुन....
"परवाआहे "उदया"च नंतरबोलू काही........
चला दोस्त हो आयुष्या वर बोलू काही..........

श्ब्द असू दे हातां मध्येकाठी म्हनुनी..
श्ब्द असू दे हातां मध्येकाठी म्हनुनी....
वाट आंधळीप्र्वास खडतर ,बोलू काही .......
चला दोस्त हो आयुष्या वर बोलू काही..........

चला दोस्त हो आयुष्या वर बोलू काही..........

चला दोस्त हो आयुष्या वर बोलू काही..........