‘ गर्व से कहो , हम हिंदू हैं, ’ म्हणणारे शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांना प्रकृति -अस्वास्थाच्या कारणास्तव माहिमच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
पुण्यात पुलंपर्यंत जेव्हा ही बातमी पोहोचली, तेव्हा बाळासाहेब हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ज्या खोलीत उपचार करुन घेत होते, त्या खोलीच्या दरवाज्यावर ठळक अक्षरात ‘ गर्व से कहो, हम हिंदुजा मे हैं ’ असं लिहून ठेवायला काहीच हरकत नाही, अशी पुलंनी उस्फुर्त प्रतिक्रिया केली.